समाजकारण युक्त राजकारण

राजकारण माझ्यासाठी नवीन नाही.सासर कडून मला राजकारणाचा वसा आपसुकच मिळाला.समाजकारण हाच राजकारणात येण्याचा माझा एकमेव उद्देश्य आहे.
उच्चशिक्षित लोकांनी राजकारणात येण्याची गरज लक्षात घेऊनच मी राजकारणात पाऊल टाकणार आहे.
बेरोजगारीमुळे व्यसनांच्या आधीन गेलेल्या लोकांना योग्य मार्गाला लावत रोजगार उपलब्ध करून देणे ही माझी प्राथमिकता आहे.
झोपडपट्टी भागातील लोकांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे.त्यांच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.ती सुद्धा माझी प्राथमिकता राहील.
गरीब महिलांना घरी राहून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे सुद्धा गरजेचे आहे.
आज हे निवडणे काळाची गरज आहे की आपल्याला धर्माच्या नावाने राजकारण करणारे,वापरुन घेणारे हवेत की उच्चशिक्षित व्यक्ती हव्या ज्या आपल्याला आपल्या वाईट परिस्थितीमधून वर काढेल,तुमच्या समस्या सोडवतील.

Unique Features of our programs What do you want to study?

news
 • +

  राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य या संस्थेचा १९वा वर्धापन दिन सोहळा .

  27 May 2019
 • +

  सामाजिक न्याय, बोर्ड अध्यक्ष श्री. मंगेश सातपुते यांच्या निवासस्थानी जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन.

  27 May 2019
 • +

  कामगार नगर कुर्ला येथे युवकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

  27 May 2019
 • +

  ताशकंद भवन,कुर्ला येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन,या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.

  27 May 2019
 • +

  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती तर्फे बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन.

  27 May 2019
 • +

  उत्तरमध्य मुंबई लोकसभा क्षेत्राच्या महाआघाडीच्या लोकप्रिय उमेदवार सौ.प्रियाताई दत्त यांच्या प्रचार.

  27 May 2019

देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बांधील आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

Bitnami